भूमी पूजन सोहळा...

Click on any image on the right for larger view

लोकार्पण सोहळा.... नागरिकांची  काम करणे ही  माझ्यासाठी साधना आहे. विकास बघून त्यांच्या चेहेऱ्यावर दिसणारे समाधान हे माझ्या साधनेच फळ आहे. माझी ही साधना निरंतर सुरूच आहे. त्यातच मला जास्त आनंद व समाधान आहे. आपला परिसराचा विकास हे इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कष्टाचं प्रतिक आहे हे कुणा एकट्याच श्रेय नाही जिथ मानस यायला 	घाबरायची तिथे सुरेख नगरे उभी राहिलेली आहेत. अशोका जॉगिंग ट्रॅक, कवी रवींद्रनाथ टागोर अभ्यासिका, जेष्ठ नागरिक सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी भाजपा राष्ट्रीय नेते तथा मा.खा.गोपिनाथजी मुंडे साहेब व मा. खा. हरिश्चंद्र चव्हाण, मा.खा. प्रतापदादा सोनवणे यांच्या उपस्थितीत झाला. आपला परिसराचा विकास हे इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कष्टाचं प्रतिक आहे हे कुणा एकट्याच श्रेय नाही जिथ मानस यायला 	घाबरायची तिथे सुरेख नगरे उभी राहिलेली आहेत मा.खा. मुंडे साहेबांसमवेत  शहर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी. सतीश नानांनी केलेल्या कामांचा माला खरोखर अभिमान वाटतो. -मा गोपीनाथ मुंडे . पखाल रोड येथे २० लक्ष लिटर जलकुंभ बांधणे आणी २० इंची मेन पाईप लाईन टाकणे भूमिपूजन,फेस् कॉम च्या कार्यालयाचे भूमिपूजन विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी पखाल रोड येथे २० लक्ष लिटर जलकुंभ बांधणे आणी २० इंची मेन पाईप लाईन टाकणे भूमिपूजन,फेस् कॉम च्या कार्यालयाचे भूमिपूजन विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी पखाल रोड येथे २० लक्ष लिटर जलकुंभ बांधणे आणी २० इंची मेन पाईप लाईन टाकणे भूमिपूजन,फेस् कॉम च्या कार्यालयाचे भूमिपूजन विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी वॉर्डाच्या सर्वांगीण विकासाकडे अखंड वाटचाल करताना मूर्त स्वरूप प्राप्त झालेली अनेक समाज मंदिरे,व्यायाम शाळा, विविध रस्ते,सर्वत्र मुबलक पाणीपुरवठा,परिसराला वरदान ठरलेले २-२ जलशुधीकरण केंद्र,पाईप लाईन्स भूमिगत गटारी,पथदीप व हायमास्ट,विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका ,ठिक ठिकाणी आकारास आलेली उद्याने.. मनपा शाळा इमारत,तीन जेष्ठ नागरिक सभागृह,नाशिक मधील सर्वात मोठा  जॉगिंग ट्रॅक महाराष्ट्रातले पहिले महिला  सभागृह फेस कॉमचे प्रमुख कार्यालय तसेच इतर विविध भरघोस विकास कामे हे सर्व सांस्कृतिक शैक्षणिक,धार्मिक वैद्यकीय अशा प्रभागाच्या आदर्शत्वाकडे जाण्याची पदोपदी साक्ष देत आहे वॉर्डात ९०% खडीकरनाची कामे पूर्ण झालीत. तसेच खडीकरण झालेल्या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करून वॉर्डाच्या विकासात 	भर म्हणून १८ मी. कॅनॉल रोड वडाळा रोड तसेच अशोका मार्ग व बाकी ठिकाणचे प्रस्ताविक रुंदीकरण पूर्णत्वास येत आहे. जिथे रस्ते बनतात तेथे विकासाचा ओघ सुरु होतो. रोजगार निर्माण होतो. सुविधा निर्माण होतात, रस्ता तो मग सोसायटीचा 	असो परिसराचा असो किंवा महामार्ग असो त्यासाठी आग्रही राहायला हव. अरुंद रस्ते,न झालेले डांबरीकारण यामुळे नागरिकांचे खूप हाल होतात रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण, इंटरलॉकिंग ब्लॉक 		बसविणे ही कामे ही महत्वाची आहेत. जिथे रस्ते बनतात तेथे विकासाचा ओघ सुरु होतो. रोजगार निर्माण होतो. सुविधा निर्माण होतात, रस्ता तो मग 		सोसायटीचा असो परिसराचा असो किंवा महामार्ग असो त्यासाठी आग्रही राहायला हव.अरुंद रस्ते,न झालेले डांबरीकारण यामुळे नागरिकांचे खूप हाल होतात रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण, इंटरलॉकिंग 		ब्लॉक बसविणे ही कामे ही महत्वाची आहेत. उद्यान-बगीचे ही शहरांची फुफ्फुसं असतात. शहरांच्या भौतिक विकासातला तो महत्वाचा भाग आहे. उद्यानांमुळे शहराचं मानसिक शारिरीक आरोग्य शाबूत राहते.लहान मुलांना खेळण्यासाठी व जेष्ठ नागरिकांना विरंगुळा म्हणून वॉर्डात अनेक उद्यानांची निर्माती केली आजूनही बऱ्याच उद्यानांच्या निर्मातीचे काम प्रगतीपथावर आहे.तसेच अनेक मोकळ्या जागांना  वॉलकंपाउंड करून त्यात पाथ-वे, सुशोभीकरण, बेंचेस व लहान मुलांसाठी खेळणी बसविली . शरीर स्वस्थ्य तर मन  स्वस्थ्.....! वैयक्तिक आरोग्य-फिटनेस याला महत्व आलेले आहे. लोकांनी व्यायामला वेळ दिला पाहिजे. त्यामुळे जॉगिंग track  उपयुक्त ठरत आहे नाशिक मधील सर्वात मोठा दीड किलोमीटरचा  अशोका  जॉगिंग ट्रॅक साकारलेला आहे त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे. वैयक्तिक आरोग्य-फिटनेस याला महत्व आलेले आहे. लोकांनी व्यायामला वेळ दिला पाहिजे. त्यामुळे जॉगिंग track  उपयुक्त ठरत आहे नाशिक मधील सर्वात मोठा दीड किलोमीटरचा  अशोका  जॉगिंग ट्रॅक साकारलेला आहे त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे वॉर्डातील लोकांची गरज लक्ष्यात घेऊन तसेच नागरिकांना व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या उद्देशाने समाज मंदिरे, जेष्ठ नागरिक सभागृह, महिलांसाठी महाराष्टातील पहिले सभागृह. वॉर्डातील लोकांची गरज लक्ष्यात घेऊन तसेच नागरिकांना व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या उद्देशाने समाज मंदिरे, जेष्ठ नागरिक सभागृह, महिलांसाठी महाराष्टातील पहिले सभागृह. वॉर्डातील लोकांची गरज लक्ष्यात घेऊन तसेच नागरिकांना व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या उद्देशाने समाज मंदिरे, जेष्ठ नागरिक सभागृह, महिलांसाठी महाराष्टातील पहिले सभागृह. वॉर्डातील लोकांची गरज लक्ष्यात घेऊन तसेच नागरिकांना व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या उद्देशाने समाज मंदिरे, जेष्ठ नागरिक सभागृह, महिलांसाठी महाराष्टातील पहिले सभागृह. वॉर्डातील मोकळ्या जागांवर कोणतेही अतिक्रमण होणार नाही यासाठी अनेक मोकळ्या जागांना वॉल कंपाउंड केले . परिसरातील नागरिकांना घर पट्टी व पाणी  पट्टीभरण्यासाठी ७-८ कि.मी.जावे लागत होते.ही अडचन लक्ष्यात घेऊन गांधीनगर येथे घर पट्टी पाणीपट्टी भरणा केंद्राचे उपकार्यालय महापालिकेच्या माध्यमातून करून घेतले. परिसरातील नागरिकांना घर पट्टी व पाणी  पट्टीभरण्यासाठी ७-८ कि.मी.जावे लागत होते.ही अडचन लक्ष्यात घेऊन गांधीनगर येथे घर पट्टी पाणीपट्टी भरणा केंद्राचे उपकार्यालय महापालिकेच्या माध्यमातून करून घेतले. परिसरातील नागरिकांना घर पट्टी व पाणी  पट्टीभरण्यासाठी ७-८ कि.मी.जावे लागत होते.ही अडचन लक्ष्यात घेऊन गांधीनगर येथे घर पट्टी पाणीपट्टी भरणा केंद्राचे उपकार्यालय महापालिकेच्या माध्यमातून करून घेतले. परिसरातील नागरिकांना घर पट्टी व पाणी  पट्टीभरण्यासाठी ७-८ कि.मी.जावे लागत होते.ही अडचन लक्ष्यात घेऊन गांधीनगर येथे घर पट्टी पाणीपट्टी भरणा केंद्राचे उपकार्यालय महापालिकेच्या माध्यमातून करून घेतले. सर्वांसाठी आरोग्य आरोग्यासाठी सर्व उपकरणांनी परिपूर्ण आशा व्यायाम शाळेची उभारणी सर्वांसाठी आरोग्य आरोग्यासाठी सर्व उपकरणांनी परिपूर्ण आशा व्यायाम शाळेची उभारणी पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा १० टेंकर ने वार्डला पाणी पुरवठा होत होता. परंतु आज मितीला गांधीनगर येथे चार पाण्याच्या टाक्या दोन मोठे जल शुद्धीकरण केंद्र कार्यान्वित झालेले असून पखाल रोड येथे २० लक्ष लिटरचा पाण्याचा मोठा जलकुंभ व वडाळा चौफुली जवळील मारुती मंदिराजवळ अजून एक, असे दोन जलकुंभाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आलेले आहे. वॉर्डात  नव्याने भाग डेव्हलप होत असल्याने मोठया व्यासाची पाईप लाईन टाकून परिसराच्या सन २०४१ पर्यंतच्या पाणीपुरवठा योजनेचे नियोजन केलेले आहे. मनुष्यत्त्व्याचा पूर्ण विकास म्हणजे शिक्षण विध्यार्थ्यांना एकग्रतेने अभ्यास करता यावा म्हणून सुसज्ज अभ्यासिका उभारणी. मनुष्यत्त्व्याचा पूर्ण विकास म्हणजे शिक्षण विध्यार्थ्यांना एकग्रतेने अभ्यास करता यावा म्हणून सुसज्ज अभ्यासिका उभारणी. विश्रांतीसाठी मी आहे.. (बेंचेस) संरक्षक भिंत बस थांबा पत्ता सापडायला माझा वापर करा ..(दिशादर्शक  बोर्ड ) पत्ता सापडायला माझा वापर करा ..(दिशादर्शक  बोर्ड ) आपल्या वॉर्डातील वस्ती वाढत गेली वाढत्या वस्तीला त्या मानाने पुरेशा प्रमाणात स्ट्रीट लाईटची उपलब्धता नसल्यामुळे बऱ्याच भागांमध्ये अंधाराचे साम्राज्य होते जे स्ट्रीट लाईट होते त्यातले बरेचशे नादुरुस्त होते. ही उणीव लक्ष्यत घेउन आपल्या भागातील रस्त्यावर भरपूर प्रकाश देणारे आधुनिक स्ट्रीट लाईट बसविण्यात आले. वॉर्डात सर्वच भागांमध्ये विद्युत पथदीपांची व्यवस्था तसेच समाज मंदिरे व्यायाम शाळा अभ्यासिका इ. मध्ये वायरींगची कामे पूर्ण झालीत.अनेक मोकळ्या जागेंमध्ये पथदीपांची सोय तसेच अनेक जुने पोल कडून नवीन पोल टाकले. सफेद टी -५ फिटिंग बसविल्या.''स्ट्रीट लाईटच्या सुविधे मुळे आपला परिसर उजळून निघाला त्यामुळे नागरिकांची सोय झाली आहे '' आपल्या वॉर्डच्या अनेक भागात पारंपारिक पद्धतीचे अतिशय जुनाट,मोडकळीस आलेले खांब होते त्यामुळे धोका निर्माण होतो म्हणून अद्ययावत भूमिगत केबलचे काम बऱ्याच भागात पूर्ण करून घेतले. वॉर्डच्या अनेक भागात ड्रेनेजची सोय नसल्यामुळे सांड पाण्याची विल्हेवाट योग्य प्रकारे केली जात नव्हती. त्यामुळे सगळीकडे दुर्गंधीचे साम्राज्य होते हे सर्व आरोग्याच्या दुर्ष्टीने घातक होते. निसर्गरम्य परिसारत राहायला सर्वांनाच आवडते पण रस्ते, पाणी, वीज, फुट पाथ वैगरे सोयी नसल्या तर अशा वातावरणात कोणाला राहायला आवडते? म्हणूनच छोट्या छोट्या मुलभूत गोष्टी गरजा महत्वाच्या ठरतात त्या पाठपुरावा करून पूर्ण करून घ्याव्या लागतात .वॉर्डच्या अनेक भागात ड्रेनेजची सोय नसल्यामुळे सांड पाण्याची विल्हेवाट योग्य प्रकारे केली जात नव्हती. त्यामुळे सगळीकडे दुर्गंधीचे साम्राज्य होते हे सर्व आरोग्याच्या दुर्ष्टीने घातक होते. अशोका मार्ग, वडाळा मार्ग, भाऊसाहेब हिरे नगर, बोधले नगर, विजय ममता मागील परिसर व टागोर नगर परिसरात पावसाळ्यात पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठ्या व्यासाच्या पावसाळी गटार योजना राबवून पावसाळी पाण्याचा प्रश्न भविष्यात येणार नाही याचा पूर्ण बंदोबस्त केला.वॉर्डातील बजरंग वाडीचा नाला टप्याटप्याने बॉक्स कल्व्हर्ट करण्याचे काम प्रगती पथावर आहे.