जेष्ठ नागरिक म्हणजे सामाज्याची संपती त्यांचा अनुभव मोलाचा ठरतो त्यांच्या मार्ग दर्शनाचा फायदा व्हावा नवे उपक्रम सुरु व्हावेत या विचाराने जेष्ठ नागरिक संघाची स्थापना करून अनेक उपक्रम राबविले जातात .स्त्री भ्रूण हत्या टाळा ,लेक वाचवा या उपक्रमांचा अंतर्गत कन्यारत्न पुरस्कार दिला जातो तसेच अनेक सहलींचे आयोजन जेष्ठ नागरिक संघातर्फे केले जाते.