आता तर पाडवा पहाटला एक तपपूर्ती झालीये, विघ्न हर्त्याच्या छायेत मांगल्याच्या पवित्र वातावरणात मंगलमय कंपलहरीत रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद खरोखर कार्य करण्यास बळ देतो (अजित कडकडे, मुग्धा वैशंपायन, आनंदी जोशी, ज्ञानेश्वर मेश्राम, श्री.कोमकली अशा अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली.