मुस्लीम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन,होळी पौर्णिमा ,कोजागिरी पौर्णिमा,विविध वेगवेगळ्या पद्धतीने जसे व्यंग चित्र,नृत्य ,गझल ,गीत ,कव्वाली ,हास्य काव्य चित्रकला इ.प्रकारे साजरी केले जाते .आदिवासी पाड्यांवर दिवाळीचे फराळ २२ वर्षा पासून केले जाते .आदिवासी अनाथ मुलीना दत्तक घेण्याच्या योजनेत पुढाकार