२६ जानेवारी,१५ऑगस्ट पं.दिनदयाल उपाध्याय जयंती,ज्यांच्या समर्पणामुळे आपण निर्धास्त जगतोय, ते सीमेवर जगतात म्हणून आपण निश्चिंत झोपू शकतो अशा सैनिकांचा सन्मान करण प्रथमतः कर्तव्यच, म्हणून माजी सैनिकांचा सत्कार असे सामजिक बांधिलकी जपत वैविध्यपूर्ण कार्यक्रम सातत्याने साजरे होतात.सर्वसामन्यांसाठी काम करण्याची इच्छा निश्चित कार्य करण्यास पाठबळ देते .