logo

नागरिकांची काम करणे ही माझ्यासाठी साधना आहे . विकास बघून त्यांच्या चेहेऱ्यावर दिसणारे समाधान हे माझ्या साधनेच फळ आहे . माझी ही साधना निरंतर सुरूच आहे. त्यातच मला जास्त आनंद व समाधान आहे . माझ्या संकेत स्थळावर आपले हार्दीक स्वागत आहे ...